सर्जा
१९८७

ऐतिहासिक
३५मिमी/रंगीत/१०७मिनिटे/प्रमाणपत्रक्र. ८२००/२५-८-१९८७,/यू

निर्मिती संस्था :दत्तात्रेय चित्र
निर्माता :सीमा देव
दिग्दर्शक :राजदत्त
कथा :बाबासाहेब पुरंदरे
पटकथा :यशवंत राजणकर
संवाद :यशवंत राजणकर
संगीत :हृदयनाथ मंगेशकर
छायालेखन :जयवंत पाठारे
संकलक :वामन गुरु
गीतलेखन :ना. धों. महानोर
कला :गुरुजी बंधू, पांडुरंग हावळ
रंगभूषा :पंढरी जूकर, निवृत्ती दळवी
वेषभूषा :पी. खटावकर, श्रीकांत सातोसकर
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा (बॉम्बे साऊंड सर्व्हिस)
ध्वनिमुद्रक :दशरथ, सॅमसन मेनाहेम
विशेष चित्रण :बाबूभाई मिस्त्री
निर्मिती स्थळ :राजगड, प्रतापगड, नळदूर्ग, पुणे, वाई सासवड, चित्रनगरी गोरेगांव, पुणे
रसायन शाळा :अ‍ॅड लॅब.
कलाकार :अजिंक्य देव, पूजा, रमेश देव, सीमा, कुलदीप पवार, निळू फुले, बलदेव इंगवले, रवि पटवर्धन, रमेश कदम, तुकाराम बिरकड, सुनिल सोनावणे, संजय शिंदे, दत्ता पुराणिक, दाबके, स्मिता प्रयाणी, चंचल भारती, कर्वे, गोविंद मिठारे, मोतीराज राजपूत, रविंद्र महाजनी
पार्श्वगायक :लता मंगेशकर, सुरेश वाडकर
गीते :१) चिंब पावसानं रान झालं आबादानी, २) मी काट्यातून चालून थकले तू घोड्यावर भरदारी
विशेष :या चित्रपटासाठी प्लाझा चित्रपटगृहावरील ऐतिहासिक प्रसंगाचे फलक पहाणे विशेष आकर्षण ठरले.

सामायिक करा :

अधिक माहिती