खरं कधी बोलू नये
१९८७

विनोदी
३५मिमी/रंगीत/९५मिनिटे/प्रमाणपत्रक्र. ९१८५/३१-१२-१९८७,/यू

निर्मिती संस्था :मनोरंजन चित्र
निर्माता :रवि नमाडे
दिग्दर्शक :रवि नमाडे
कथा :ना. ग. करमरकर
पटकथा :ना. ग. करमरकर
संवाद :ना. ग. करमरकर
संगीत :श्रीधर फडके
छायालेखन :विजय देशमुख
संकलक :जावेद सय्यद
गीतलेखन :सुधीर मोघे
कला :महेश
रंगभूषा :निवृत्ती दळवी
वेषभूषा :अवधूत साने
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :संजय रासने
गीत मुद्रण :डी. ओ. भन्साळी
ध्वनिमुद्रक :रघुवीर दाते
निर्मिती स्थळ :शालिनी स्टुडिओ, कोल्हापूर, कमालिस्तान स्टुडिओ, फिल्मसिटी, मुंबई
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅब
कलाकार :लक्ष्मीकांत बेर्डे, सविता प्रभुणे, शरद तळवलकर, पद्मा चव्हाण, चेतन दळवी, तेजश्री, फेनी भरुचा, श्रीराम रानडे, जयराम कुलकर्णी, विजय कोटस्थाने, नंदू लोंढे, अतुल टेंबे, नाना रायरीकर, मयुरी, कु. पत्की, दिनशा दाणी
पार्श्वगायक :बॉम्बे फिल्म लॅब
गीते :१) कुणी न दिसता कोण चालवी, २) मला काय झाले कळेना, ३) ओठ आतूर झाले कशाला, ४) वद जावू कुणाल शरण

सामायिक करा :

अधिक माहिती