रे राया कर धावा
२०१८

सामाजिक
१२४ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २६/६/२०१८, क्रमांक डीआयएल/१/४९/२०१८, दर्जा- यू

निर्मिती संस्था :राधे मोशन पिक्चर्स
निर्माता :अजय सुखेजा
दिग्दर्शक :मिलिंद शिंदे
कथा :संजय बेराड
पटकथा :संजय बेराड
संवाद :संजय बेराड
संगीत :मंगेश धाकडे
पार्श्वसंगीत :मंगेश धाकडे
छायालेखन :प्रतापनायर
संकलक :अमित सोनवाने
गीतलेखन :मिलिंद शिंदे
कला :योगेश इंगळे
कलाकार :भूषण प्रधान, विवेक चाबुकस्वार, सुदर्शन पाटील, हंसराज जगताप, संस्कृती बालगुडे, अभिजित चव्हाण, उदय टिकेकर, प्रकाश धोत्रे, नयन जाधव.
पार्श्वगायक :जावेद अली, कैलाश खेर, मंगेश धाकडे, वैशाली माडे
गीते :१) हा चकवा सैरभैर जाऊ कुणीकडे, २) रे राया माझ्या भावा, ३) दगड ओठ फुलत नाही

सामायिक करा :

अधिक माहिती