रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)
२०१०

सामाजिक
डॉल्बी डिजिटल साऊंड - रंगीत/९७मिनिटे/प्र.क्र.सी.आय.एल.१-१६९-२०१०/४-११-२०१०/यू

निर्मिती संस्था :साईनाथ चित्र
निर्माता :प्रकाश आ. जाधव
दिग्दर्शक :प्रकाश आ. जाधव
कथा :सदाशिव चव्हाण
पटकथा :प्रकाश जाधव, अनिल बैदूंर
संवाद :राजू
संगीत :देव चौहाण
पार्श्वसंगीत :प्रकाश सि. पेडणेकर
छायालेखन :त्रिलोक चौधरी
संकलक :प्रकाश आ. जाधव,अनंत धर्माधिकारी
गीतलेखन :डी. बी. सकपाळ, नितीन, निलेश
कला :मधू कांबळे
रंगभूषा :प्रदीप सि. पेडणेकर
केशभूषा :क्रिष्ण
वेषभूषा :प्रदीप च. पेडणेकर
नृत्य दिगदर्शक :निमेश चौधरी
स्थिरचित्रण :निमेश चौधरी
गीत मुद्रण :म्यूझिसियन स्टुडीओ (अतुल)
रसायन :मुव्ही लॅब.
ध्वनि :दिलीप सतिश
ध्वनिमुद्रक :अमित गुप्ता
निर्मिती स्थळ :स्वामी स्वरुनानंद भक्त निवास, आरोग्य धाम, भगवती बंदर गोडबोले घर (रत्नागिरी), परळ बी. आय. टी. चाळ, राजगृह (दादर)
कलाकार :निशा परूळेकर, गणेश जेठे, दशरथ हृतिसकर, मनोज टाकणे, स्नेहल विलनकर, कोमल आपके, अनूया बाम, दत्ता रेडकर, अनिल सूतार, दत्ता बोरकर, नंदकूमार नेवालकर, परांजपे, विलास जाधव, सतिश मूळे, पुजा जोशी, दशरथ रागणकर, प्रभाकर मोरे, दिपज्योती, महेश चव्हाण, शरयू, शंकर मळेकर, जयंत यादव, शैलेंद्र चव्हाण, आर.जी.पवार, गजानन रानडे, मिलींद चक्रदेव, सदाशिव चव्हाण, मनाली चक्रंदेव, नेत्रा पराडकर, विमल घाटकर, निमेश चौधरी, प्रदिप भरणकर, फडके गूरूजी, बालकलाकार: क्रिती शेरेगार, प्रथमेश प्रदीप, महेश ठाकूर, रोहित रोडे, राधेया पंडीत, विक्रांत उकार्डे, संकेत पवार, संदेश उतेकर, साहील कांबळे, सायली विलनकर, अमेय पोतदार, सोनाली मूळे, खूशी रावराणे
पार्श्वगायक :शकुंतला जाधव, विजय सरतापे, नंदेश उमप, कोरस
गीते :१) तुझ्या तू माझी माय माऊली, २) पडती अक्षता डोईवरती, ३) हात कटेवर उभा विटेवर, ४) घालूनी पाणी तुळशीला रांगोळी काढते, ५) दारिद्रयाची झळ सोसते आज रमाऽ, ६) बॅरिस्टर बनूनी साहेब जेव्हा आले बंदरावरती ७) तुझ्या संग संसार थाटीला

सामायिक करा :

अधिक माहिती