कुणासाठी कुणीतरी
२०१०

सामाजिक
रंगीत/९१मिनिटे/प्र.क्र.सी.आय.एल.२-१६८-२०१०/३०-१२-२०१०/यूए

निर्मिती संस्था :व्हाईट पेपर फिल्म
निर्माता :रेखा सहाय, नितिन जगदिश
दिग्दर्शक :नितीन जगदीश, राकेश सहाय
कथा :दिपक जोयल
पटकथा :जित बोडिंगे
संवाद :जित बोडिंगे
संगीत :अशोक पत्की
पार्श्वसंगीत :निखील कामत
छायालेखन :एस.दिनेश
संकलक :दिपक जौल
गीतलेखन :अश्विनी शेंडे
रंगभूषा :तुलशी सोलंकी
वेषभूषा :अंजली खोबरेकर
स्थिरचित्रण :जितेंद्र सिंह
साहसदृश्ये :हिरा सिंग
रसायन :फिल्म लॅब.
ध्वनि :अप्पा तारकर
कलाकार :अशोक सराफ, स्मिता जयकर, जितू गोस्वामी, अदिती पोहनकर, अभय कुमार, श्रेसिष्टा सावंत, अजय पांडे, दर्शना धनवडे, अमित श्रीवास्तव, निशिता कुलकर्णी, राकेश श्रीवास्तव, शशिकांत गंधे, अरुण भडसावळे, अनिकेत कदम
पार्श्वगायक :स्वप्निल बांदोडकर, महालक्ष्मी अय्यर, जयदिप
गीते :१) कुस पालटे आयुष्य २) नेणीवेच्या जाणीवेच्या पार कुठले गाव आहे
विशेष :या चित्रपटात हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री पुनम धिल्लो पाहुणी कलाकार होती.

सामायिक करा :

अधिक माहिती