प्रेमाचा राडा
२०१८

प्रेमपट
१३२ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २८/११/२०१८ क्र.- डीआयएल/२/४२१/२०१८ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :प्रेमकुमार फिल्मस प्रोडक्शन
निर्माता :मोहन सदाशिव घोडके
दिग्दर्शक :अवधूत दशरथ खराडे
कथा :महेश लोहार
संगीत :आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे राज पवार किरण कळकुंबे, विशाल शिंदे, हरीश तरटे
छायालेखन :मनोज गुप्ता
संकलक :नकुल प्रसाद
नृत्य दिगदर्शक :गणेश शेळके
गीतरचना :हरिष तरटे, आकाश पवार, उत्कर्ष शिंदे, सोनम जाधव
कलाकार :आर्यन पारसे, ऐश्वर्या घोडके, नितीन सरवदे, सुनिल औरंगे, जैवंत भालेकर, राजकमल दंडवते, आकाश गायकवाड, भैरव जाधव, जितेंद्र जाधव, अमोल कर्णकर, संजय खापरे, संदीप पोडे, श्रीमंत पुजारी, संगमित्र सरवदे
पार्श्वगायक :हरिष तरटे, राज पवार, आनंद शिंदे, मधुर शिंदे, करिष्मा बच्छाव, साजन बेंद्रे
गीते :१) मोरया बाप्पा मोरया रे, २) वाजतय संभलंग भंबलंग, ३) बस माझ्या बुलेटवर राणी तुला फिरवतो, ४) याड लागलाय मला.

सामायिक करा :

अधिक माहिती