पळशीची पीटी
२०१७


१०१ मिनिटे , सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २९/१२/२०१७ क्र.- डीआयएल/१/८०/२०१७ दर्जा- यू

या चित्रपटा संबंधित सर्व माहिती लवकरच उपलब्ध करीत आहोत.

निर्मिती संस्था :ग्रीन ट्री प्रॉ.
निर्माता :धोंडीबा कारंडे
दिग्दर्शक :धोंडीबा कारंडे
पटकथा :महेश मुजाळे, तेजपाल वाघ
संवाद :तेजपाल वाघ
पार्श्वसंगीत :विनीत देशपांडे
छायालेखन :संदीप जंगम
संकलक :संदीप जंगम
कला :अनिल वनवे
रंगभूषा :प्रशांत इंगवले, रोहिनी शेंडगे
वेषभूषा :राजेंद्र सकपाळ
प्रसिद्धी संकल्पना :सागरनाथ गायकवाड
ध्वनिमुद्रक :निमिष जोशी, मयूर सकट (विरळीकर)
कलाकार :किरण ढाणे, राहुल बेलापूरकर, कोंडीबा कारंडे, राहुल मगदूम, राजन सहस्त्रबुद्धे, दीक्षा सोनावणे, संजय डुबल, तेजपाल वाघ, सुनील नलवडे, ज्ञानेश माने, विद्या सावळे, मंजुषा, शिवानी

सामायिक करा :

अधिक माहिती