पहिलं पाऊल जीवनाचं
२०१७


१२२ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २३/५/२०१७, क्रमांक - डी.आय.एल./२/१२/२०१७, दर्जा - यूए

निर्मिती संस्था :सलासर फिल्म्स प्रॉ. प्रस्तुत
निर्माता :विक्रम शेखावत, आदित्य केशरवानी
कार्यकारी निर्माती / निर्माता :सह. निर्माता - निखिल लाड, सूरज शेखावत, गुलशन केशरवानी, बालाजी तपासे,सरोज पाटील,अमिषा आंबेकर, सुयश झुनझुक, अनिकेत मोगरे.
दिग्दर्शक :संजीव मोरे, सह. दिग्दर्शक - नितीन बनसोडे
पटकथा :सजीव मोरे
संवाद :के. प्रेमकुमार, आनंद भिमटे
पार्श्वसंगीत :चंद्रशेखर सिहं
छायालेखन :आर. संकेत
संकलक :आशिष विचारे
गीतलेखन :किशोर टोकालवार, विनायक गाडगे, युवराज गोंगले
कला :विजय गाडे
रंगभूषा :लालजी शिरवास
वेषभूषा :कुणाल नवले, रश्मी पाटील
नृत्य दिगदर्शक :बिकी बत्रा
ध्वनिमुद्रक :रवि उठवल, अक्षय ब्रागता
चित्रीकरण :पोस्ट प्रोडक्शन ओरिजन फिक्चर स्टुडिओ लि.
कलाकार :आमिषा आंबेकर, सरोज पाटील, सुयश जे.
पार्श्वगायक :आदर्श शिंदे, ऐश्वर्या भंडारी, श्रुती चौधरी, राहुल सक्सेना, युवराज गोंगले
गीते :कसा आयुष्य झाला, थांब थांब, साथी रे

सामायिक करा :

पहिलं पाऊल जीवनाचं - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती