ओढ - मैत्रीतील अव्यक्त भावना
२०१७

सामाजिक
१३३ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २७/१२/२०१७ क्र.- डीआयएल/२/२३२/२०१७ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :सोनाली इंटरटेन्टमेंट हाऊस प्रस्तुत
निर्माता :एस. आर. तोवर
दिग्दर्शक :एस. आर. तोवर, नागेश दरक
कथा :दिनेश सिंग ठाकूर
पटकथा :दिनेश सिंग ठाकूर
संवाद :गणेश कदम, दर्शन सराग, दिनेश सिंग ठाकूर
संगीत :प्रवीण कुंवर
पार्श्वसंगीत :प्रवीण कुवर
संकलक :समीर शेख
गीतलेखन :संजाली रोडे, कौतुक शिरोडकर, अभय इनामदार, कुकु प्रभास
कला :आरिफ खान
रंगभूषा :प्रदीप दादा, बंधु धुळप
वेषभूषा :सुनिता घोरावत
नृत्य दिगदर्शक :अरुण अडागळे,अमोल अडागळे
साहसदृश्ये :गजेंद्र शर्मा
प्रसिद्धी संकल्पना :गणेश गारगोटे
पब्लिसिटी डिझाईन :ब्रिजेश देढिया
ध्वनि :दिनेश उचिल
कलाकार :उल्का गुप्ता, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, भारत गणेशपुरे, राहुल चिंतनाळे, आदित्य अळानेर, भाऊ कदम, मोहन जोशी, गणेश तोवरे, मृणाल कुलकर्णी, सचिन चौबे, शितल गायकवाड, तेजस्विनी खताळ
पार्श्वगायक :आनंदी जोशी, रोहित राऊत, जावेद अली, नेहा राजपाल, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, वैशाली माडे, सोनाली पटेल, छायालेखक - रविकांत रेड्डी
गीते :१) निरंतर राहू दे हृद्यात या तुझी भक्ती हे गणराया २) ना जाने क्या हुआ है नयासा लग रहा है ३) जो दिल से किसी को चाहे उनके काम आ जाए मेरी दुआयें ४) देना देना मला चांस चल नाचू बिनधास्त
कथासूत्र :गणेश आणि दिव्या यांच्यातील निखळ मैत्री,दोघांच्या मैत्रीचं भावविश्व, त्यातली त्यांची ओढाताण याची कथा.

सामायिक करा :

अधिक माहिती