मुंबईचा किनारा
२०१७


१०० मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २०/२/२०१७ क्र.- डीआयएल/२/५२/२०१७ दर्जा - यूए

निर्मिती संस्था :ए. व्ही. आय. म्युझिक अँड मुव्ही इंटरटेंटमेंट
निर्माता :लल्लन बी. चौहान, कपिल देव चौहान
दिग्दर्शक :एलेन इ. डिसोजा
कथा :एंथोनी तान्या
पटकथा :एंथोनी तान्या
संवाद :एंथोनी तान्या
संगीत :संदीप जामदार
छायालेखन :एलेन इ. डिसोजा
संकलक :नितेश राय
गीतलेखन :एंथोनी तान्या
कला :रामसिंह चौहान
रंगभूषा :गुड्डूभाई
वेषभूषा :संतोष
चित्रीकरण :देवालय कोळीवाडा, अरुण बंगलो, जनार्दन बंगलो, जे. डी. गार्डन, उत्तर भाईंदर
कलाकार :वरद चव्हाण, जॉनी रावत, संजय खापरे, अली खान, तुषार, सचिन पाटील, अमित, आशिष, बाबू पवार, पदमाकर, मधुसुगम, महेश चौहान, जनार्दन पाटील, पूर्णिमा अहिरे, निधा चौहान, नेहा संके, विजया महाजन
पार्श्वगायक :श्रीकांत कुलकर्णी, मिनाक्षी गुणाजी, दिलीप नायक
गीते :१) वेळ आली तर देऊ देशासाठी प्राण, काळजात बांधून आहोत आम्ही भारताचा अभिमान २) हा मुंबईचा किनारा इथले आम्ही ३) दर्या किनाऱ्याचा वारा

सामायिक करा :

अधिक माहिती