मुंबई पुणे मुंबई ३
२०१८


१४२ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- ४/१२/२०१८ क्र.- डीआयएल/१/१३२/२०१८ दर्जा- यू

निर्मिती संस्था :एव्हरेस्ट इंटरटेन्टमेन्ट, इरोज इंटरटेन्टमेन्ट, ५२ फ्रायडे सिनेमास
निर्माता :संजय छाब्रिया
दिग्दर्शक :सतीष राजवाडे
कथा :पल्लवी राजवाडे
पटकथा :सतीष राजवाडे
संवाद :अश्विनी शेंडे, पल्लवी राजवाडे
संगीत :अविनाश-विश्वजित, निलेश मोहरीर
छायालेखन :सुहास गुजराथी
संकलक :राहुल भातणकर
गीतलेखन :देवयानी कर्वे - कोठारी, पल्लवी राजवाडे, विश्वजित जोशी, जय अत्रे, जगदीश खेबुडकर
वेषभूषा :सुजित जगताप, मेघना वागल, सत्यवीर चौधरी
नृत्य दिगदर्शक :सुभाष नकाशे, अरविंद ठाकूर
कलाकार :स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले, मंगल केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे, रुपल नंद, सुहास जोशी
पार्श्वगायक :ऋषिकेश रानडे, आदर्श शिंदे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप भगवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले, मंदार आपटे
गीते :१) आई तू बाबा मी .. होणार गं कुणी येणार गं २) आली ठुमकत नार लचकत मन मुरडत हिरव्या रानी ३) तुला पाहता आजही हस्ते या मनी चांदणे.

सामायिक करा :

अधिक माहिती