मी शिवाजी पार्क
२०१८


१२६ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- १६/१०/२०१८ क्र.- डीआयएल/२/३६०/२०१८ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :गौरी पिक्चर्स प्रॉ. आणि महेश मांजरेकर मुव्हीज
दिग्दर्शक :महेश मांजरेकर
कथा :महेश मांजरेकर
पटकथा :महेश मांजरेकर
संवाद :अभिराम भडकमकर
छायालेखन :करन रावत
संकलक :सर्वेश परब
गीतलेखन : श्रीरंग गोडबोले, वैभव जोशी
पब्लिसिटी डिझाईन :गणेश गारगोटे
कलाकार :अशोक सराफ, विक्रम गोखले, शिवाजी साठम, सतीश आलेकर, दिलीप प्रभावळकर, शरद पोंक्षे, उदय टिकेकर
पार्श्वगायक :उर्मिला धनगर, महेश मांजरेकर, अशोक सराफ, विक्रम गोखले, शिवाजी साठम, सतीश आलेकर, विद्याधर जोशी
गीते :१) एक रांगडा पाऊस करितो गं दांडगाई त्याला बरसायची घाई २) भरवसा हाय काय

सामायिक करा :

अधिक माहिती