माझा अगडबम
२०१८

विनोदी
१२३ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २४/१०/२०१८ क्र.- डीआयएल/१/१०८/२०१८ दर्जा- यू

निर्मिती संस्था :तृप्ती भोईर फिल्मस अँड पेन इंडिया लि.
निर्माता :तृप्ती भोईर
दिग्दर्शक :तृप्ती भोईर
कथा :तृप्ती भोईर
पटकथा :तृप्ती भोईर, शेख दाउद
संवाद :हृषीकेश कोळी
संगीत :टी. सतीश चक्रवर्ती
छायालेखन :अरुण वर्मा
संकलक :बाळू सलूजा
गीतलेखन :मंगेश कांगणे, मंदार चोळकर
कला :बाळा मुरुगन, निशांत जोग
रंगभूषा :अनिल पेमगिरीकर, रेणू पेमगिरीकर
वेषभूषा :मृणाल परब
नृत्य दिगदर्शक :वृंदा
साहसदृश्ये :दिलीप सुब्बारायन
पब्लिसिटी डिझाईन :लोकिज स्टुडिओ
कलाकार :तृप्ती भोईर, सुबोध भावे, उषा नाडकर्णी, पिटर, जयवंत वाडकर, ,विलास उजवणे, तानाजी गाळगुंडे
पार्श्वगायक :अपेक्षा दांडेकर, श्रेया घोशाल, सतीश चक्रवर्ती, तारान्नम मलीक, आदर्श शिंदे
गीते :१) अगडबमं बमं २) प्रीती सुमने जी अंतरी ती गंध दरवळ देती उरी ३) हिल हिल पोरी हिला किलबिल करूया चला ४) हळूवार हलके नकळत परके मनहे ५) अटक मटक चवळी चटक भोपळ्यावानी मटकते.

सामायिक करा :

अधिक माहिती