मला काहीच प्रॉब्लेम नाही
२०१७

कौटुंबिक
११७ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २/८/२०१७, क्रमांक - डी. आय. एल. /२/७९/२०१७, दर्जा - यूए

निर्मिती संस्था :फिल्मी किडा प्रॉडक्शन्स प्रा. लि.
निर्माता :पी. एस. छतवाल,रिचा सिन्हा,रवी सिंह
दिग्दर्शक :समीर विद्वांस
कथा :रवी सिंग
पटकथा :कौस्तुभ सावरकर
संवाद :कौस्तुभ सावरकर
संगीत :जसराज जोशी, सौरभ, हृषीकेश
छायालेखन :प्रसाद भेंडे
संकलक :फैजल महाडिक, इम्रान महाडिक
गीतलेखन :गुरू ठाकूर, वैभव जोशी, सचिन पाठक
वेषभूषा :कल्याणी गुगळे
ध्वनि :दिनेश उचील,शंतनू आकेरकर
कलाकार :गश्मीर महाजनी,स्पृहा जोशी,निर्मिती सावंत,कमलेश सावंत,विजय निकम,मंगल केंकरे,सीमा देशमुख, साहिल कोपर्डे,आरश गोडबोले,स्नेहलता वसईकर,सतीश आळेकर,विनोद लव्हेकर
पार्श्वगायक :बेला शेंडे,प्रियांका बर्वे,आनंदी जोशी,अभय जोधपूरकर,श्रुती आठवले,जसराज जोशी
गीते :१) गाज येतो गो २) तुझ्यासाठी ३) विरल्या केव्हा हळुवार त्या भावना ४) मला काहीच प्रॉब्लेम नाही

सामायिक करा :

अधिक माहिती