माधुरी
२०१८


१२१ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २८/११/२०१८ क्र.- डीआयएल/१/१२५/२०१८ दर्जा- यू

निर्मिती संस्था :मुंबापुरी प्रॉ. अँड उर्मिला मातोंडकर प्रस्तुत
निर्माता :मोहसिन अक्तर
दिग्दर्शक :स्वप्ना वाघमारे-जोशी
कथा :शिरीष लाटकर, समीर अरोरा, स्वप्ना वाघमारे - जोशी
पटकथा :शिरीष लाटकर, समीर अरोरा
संवाद :शिरीष लाटकर
संगीत :अवधूत गुप्ते
छायालेखन :प्रसाद भेंडे
संकलक :क्षितिजा खंडागळे
गीतलेखन :वैभव जोशी
कला :मनोहर जाधव
रंगभूषा :अविनाश पाटील
नृत्य दिगदर्शक :सुजित कुमार
कलाकार :सोनाली कलकर्णी, संहिता जोशी, विराजस कुलकर्णी, अक्षय केळकर, शरद केळकर, सुबोध भावे, मिलिंद गवळी
पार्श्वगायक :जान्हवी प्रभू अरोरा, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, मुग्धा कऱ्हाडे, वैशाली सामंत
गीते :१) चंद्र बिंद्र तुझा, तारे बिरे तुझे २) जुन्या फोटोत दिसणारे खरे हसणे कुठे गेले ३) मला सॉरी म्हणायचंय

सामायिक करा :

अधिक माहिती