लव्ह यू जिंदगी
२०१८


१३१ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- १९/१२/२०१८ क्र.- डीआयएल/२/४६१/२०१८ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :एस. पी. प्रॉ. लि. अँड एस. पी. एंटरप्राइझेस प्रस्तुत
निर्माता :सचिन बामगुडे
दिग्दर्शक :मनोज पी. सावंत
कथा :डॉ. वैशाली सामंत, मनोज पी. सावंत
पटकथा :डॉ. वैशाली सामंत, मनोज पी. सावंत
संवाद :गणेश पंडित, श्रीपाद जोशी
संगीत :समीर सापतीस्कर
छायालेखन :प्राग अनिल देशमुख
संकलक :संदीप भोजराज
गीतलेखन :अभिषेक खामकर
कला :निदा शेख
कलाकार :सचिन पिळगावकर, कविता लाड - मेढेकर, प्रार्थना बेहरे, अतुल परचुरे, समीर चौघुले, रसिक वेंगुर्लेकर, ओमकार जोशी
पार्श्वगायक :अवधूत गुप्ते, सचिन पिळगावकर
गीते :१)उडचला पंछी दिवाण तोड डिवरे झीलमील सारे २) आयुष्याच्या तंबोऱ्याला डोंबाऱ्याची तार कर कधी खोड्या आणि कसरती फार

सामायिक करा :

अधिक माहिती