लगी तो छ्गी
२०१८

विनोदी रहस्यपट
११५ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक -२४/५/२०१८, क्रमांक डीआयएल/२/१७४/२०१८, दर्जा- यूए

निर्मिती संस्था :मॅजीक अवर क्रिएशन्स
निर्माता :शिवदर्शन साबळे, दीप्ती विचारे, स्वाती फडतरे, अजित पाटील
दिग्दर्शक :शिवदर्शन साबळे
कथा :शिवदर्शन साबळे, हेमराज साबळे
पटकथा :शिवदर्शन साबळे, हेमराज साबळे
संवाद :शिवदर्शन साबळे, हेमराज साबळे
संगीत :अनुराग गोडबोले, देवदत्त साबळे
पार्श्वसंगीत :अनुराग गोडबोले
छायालेखन :प्रदीप एस.खानविलकर
संकलक :अपूर्वा मोतीवाले, आशिष म्हात्रे
गीतलेखन :मंगेश कांगणे, देवदत्त साबळे
कला :प्रमोद महाराणा
वेषभूषा :सचिन लोवळेकर
नृत्य दिगदर्शक :सुजित कुमार, करिष्मा चव्हाण
स्थिरचित्रण :विनय रणदिवे
प्रसिद्धी संकल्पना :अजय पांदीरकर
पब्लिसिटी डिझाईन :मिलिंद मटकर
ध्वनि :अभिजित श्रीराम देव
चित्रीकरण :गोवा परिसर
कलाकार :अभिजित साटम, रवींदरसिंग बक्षी, निकिता गिरीधर, मिलिंद उके,सागर आठलेकर,असित रेडीज, योगेश सोमण, राजू बावडेकर, शैला कणेकर, अक्षय भोसले, सुरेंद्र पॉल
पार्श्वगायक :अनुराग गोडबोले, हेमराज साबळे, शिवदर्शन साबळे, रुपाली मोघे
गीते :१) सोड फिकर जाने जीगर, २) लगी तो छगी रे, ३) टोटल हंगाम झाला रे, ४) ले ले मजा

कथासूत्र :'लक बाय चान्स' असा चित्रपटाच्या शीर्षकाचा अर्थ. कामाच्या संधीच्या शोधात असणाऱ्या आलाप आणि बंटी या मित्रांची कथा. परिस्थितीमुळे सतत संकटात सापडत असलेल्या या दोघांची काही गुन्हेगार मंडळींशी भेट होते. त्यामध्ये फसलेल्या आलाप आणि बंटी यांच्या पुढल्या प्रवासाची कथा.

सामायिक करा :

अधिक माहिती