कर्मचक्र
२०१७

भयपट
१०४ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २१/३/२०१७ क्र.- डीआयएल/३/४५/२०१७ दर्जा- ए

निर्मिती संस्था :आकृती प्रॉडक्शन्स हाऊस
दिग्दर्शक :बी.सुधाकर सुदर्शनराव, मिलिंद रोकडे
कथा :अशोक भरत रत्नाकर
पटकथा :अशोक भरत रत्नाकर
संवाद :अशोक भरत रत्नाकर
संगीत :निशांत देशमुख, नोएल गोंसावीस, रुद्रकुमार पाल, सुशांत सावंत
पार्श्वसंगीत :नोएल गोन्सालवीस
छायालेखन :मोहित काकोडकर
संकलक :उमंग राम गीता,सुशांत सांवत
गीतलेखन :ओंकार मोहीते, वरुण लिखाते
नृत्य दिगदर्शक :मयूर बारटक्के
प्रसिद्धी संकल्पना :सत्या विल्ला
ध्वनिमुद्रक :धनंजय शिंदे (साउंड चॅपल रेकॉर्डिंग स्टुडिओ)
कलाकार :जय शृंगारपुरे,इशिता शर्मा,कपिल होनराव,कोमल चंडेल,तनुज श्रीवास्तव
पार्श्वगायक :रुद्र कुमार पाल, कविता राजवंश, प्रांजली बिरारी – नेवासकर, चैताली श्रीवास्तव, महेश केने, मधू रेडकर
गीते :१) यारी हे जगणे सूर जगण्यातले हळवे २) मला ग पाहून हर एक आशिक पागल दिवाना झाला ३) बावऱ्या मन बावऱ्या ४) स्वास तुझ्या सवे थांबला आता जगू कसा ५) तू असता असे वाटे की अवघड सोपे झाले

सामायिक करा :

अधिक माहिती