काय रे रास्कला
२०१७

विनोदी
१२५ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - १२/७/२०१७, क्रमांक - डी. आय. एल. /२/५४/२०१७, दर्जा - यूए

निर्मिती संस्था :पर्पल पेबल पिक्चर्स
निर्माता :प्रियांका चोप्रा,डॉ.मधू चोप्रा
दिग्दर्शक :आय.गिरीधरन स्वामी
कथा :आय. गिरीधरन स्वामी
पटकथा :आय.गिरीधरन स्वामी,नवीन जोशी,हरीश कोटीयन
संवाद :प्रशांत लोके
संगीत :रोहन आणि रोहन
पार्श्वसंगीत :रोहन आणि रोहन
छायालेखन :रवी राजपूत
संकलक :अभिजीत देशपांडे,सौरभ प्रभूदेसाई
गीतलेखन :जय अत्रे,दयासागर वानखेडे,राहुल साळवे
कला :संदीप इनामके
रंगभूषा :संजना पाटील
वेषभूषा :कमाल एच. खान
नृत्य दिगदर्शक :पप्पू खन्ना, राजू खान
कलाकार :गौरव घाटणेकर,भाग्यश्री मोटे,निखिल रत्नपारखी,सुप्रिया पाठारे,कुणीका सदानंद,नागेश भोसले,अक्षर कोठारी, ऐश्वर्या सोनार,श्रीकांत मस्की बाल कलाकार - निहार गीते
पार्श्वगायक :सोनू निगम,मीनल जैन
गीते :१) यारी की दोस्ती २) कोहीनुर
कथासूत्र :अतिसर्वसामान्य राजाच्या टोप्या लावण्याच्या सवयीमुळे तो कशा प्रकारे एक प्लॅन आखतो आणि त्यात नव्या पात्रांचा प्रवेश कसा होत जातो याचं चित्रण.

सामायिक करा :

अधिक माहिती