काय झालं कळना
२०१८

प्रेमपट
१४० मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - १३/७/२०१८, क्रमांक डीआयएल/२/२३५/२०१८, दर्जा- यूए

निर्मिती संस्था :श्री धन लक्ष्मी प्रॉ. प्रा. लि .
निर्माता :पंकज गुप्ता
दिग्दर्शक :सुचिता शब्बीर
कथा :सुचिता शब्बीर
पटकथा :किरण कुलकर्णी, पल्लवी करकेस
संवाद :राहुल मोरे, सुचिता शब्बीर
संगीत :पंकज पडघन
छायालेखन :सुरेश देशमाने
संकलक :राजेश राव
गीतलेखन :माधुरी आशीरगडे, वलय, शौनक शिरोळे
नृत्य दिगदर्शक :सुजित कुमार, सूचित शब्बीर
कलाकार :स्वप्नील काळे, गिरीजा प्रभू, श्रद्धा सुर्वे, अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, हेमाली कारेकर, सुयश अंजूरके, रवी पलटणकर.
पार्श्वगायक :प्रेम कोतवाल, यामिनी चव्हाण, रुपाली मोघे, रोहित राऊत, सायली पंकज, आदर्श शिंदे
गीते :१) चंद्रकोर ओठांनी आभाळभर नाव तुझे कोरले, २) टकमक टकमक नजरा तुमच्या, ३) चांद रातीचे चांदणे, ४) काय झालं कळना

सामायिक करा :

अधिक माहिती