इपितर
२०१८

विनोदी
११८ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २०/६/२०१८, क्रमांक डीआयएल/२/२०९/२०१८, दर्जा- यूए

निर्मिती संस्था :व्यंकटेश इंटरटेंटमेंट
निर्माता :किरण बेरड, नितीन काल्हापुरे
दिग्दर्शक :दत्ता तरडे
कथा :किरण बेराड
पटकथा :किरण बेराड
संवाद :किरण बेराड
संगीत :जयभीम शिंदे, जावेद शेख, सत्यजीत केळकर
छायालेखन :कुमार डोंगरे
संकलक :विजय शिंदे
गीतलेखन :शांताराम खामकर, प्रशांत मडपूवार, किरण बेराड, सचिन पंडीत
कला :अशोक बोंगल
कलाकार :जयेश चव्हाण, विजय गिते, गणेश खाडे, निकिता सुखदेव, वृंदा बाळ, भारत गणेशपुरे, मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, सुहास
पार्श्वगायक :आदर्श शिंदे, सावनी रवींद्र, अभय जोधपूरकर, डॉ. सुनिल धिमटे, डॉ. उत्कर्ष शिंदे
गीते :१) हलव हलव अंगाला, २) मौनास लाभले आर्थ नवे श्वासात गुंतले श्वास, ३) आम्ही सारे इपिटर रे....., ४) वाट आज मला जन्म गेला सारा वाया.

सामायिक करा :

इपितर - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती