गोट्या
२०१८

सामाजिक
१३२ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २०/६/२०१८, क्रमांक डीआयएल/१/४७/२०१८, दर्जा- यू

या चित्रपटा संबंधित सर्व माहिती लवकरच उपलब्ध करीत आहोत.

निर्मिती संस्था :केतन भाई सोमय्या प्रस्तुत, विहान प्रॉडक्शन प्रा. लि . आणि द्वारा मो. पिक्चर्स निर्मित
निर्माता :जय केतन भाई सोमय्या
दिग्दर्शक :भगवान वसंतराव पाचोरे
कथा :भगवान वसंतराव पाचोरे
पटकथा :भगवान वसंतराव पाचोरे
संवाद :भगवान वसंतराव पाचोरे
संगीत :अवधूत गुप्ते
पार्श्वसंगीत :रोहित नागभिडे
छायालेखन :बाशालाल सय्यद
संकलक :राहुल भातनकर
कला :संदिप इनामके
रंगभूषा :ललित कुलकर्णी
वेषभूषा :नामदेव वाघमारे
नृत्य दिगदर्शक :गणेश आचार्य
ध्वनि :अनिल निकम
कलाकार :हृषीकेश वानखेडे, राजेश शृंगारपुरे, आनंद इंगळे, शशांक दरणे, सुरेखा कुडची, कमलाकर सातपुते, सयाजी शिंदे, हेमांगी राव, शरद सांखला, पूर्णिमा अहिरे, विजय साळवे, जस्सी कपूर, धनंजय राजेंद्र घुगे, वाबळे, मा. धणुष्य पाचोरे, वंदना कचरे,निलेश सूर्यवंशी, नेल्सन लिआओ, कृष्णा, श्लोक देवर, अविष्कार चाबुकस्वार, कृष्णा विजय दत्ता, मनोज नागपुरे, स्मिता प्रभू, पल्लवी ओढकर.
पार्श्वगायक :कौस्तुभ गायकवाड, आकाश आगलावे, आदर्श शिंदे
गीते : १)मला धाय लागली, २) अंगणामधी पोरांसावे गोटीवरगोटी नाचं

सामायिक करा :

अधिक माहिती