गॅटमॅट
२०१८


११७ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- ६/११/२०१८ क्र.- डीआयएल/२/३९९/२०१८ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :यशराज इंडस्ट्रीज अँड अवधूत गुप्ते
निर्माता :राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव
दिग्दर्शक :निशित श्रीवास्तव
कथा :निखिल वैरगर
पटकथा :रोहन पेडणेकर, निखिल वैरगर
संवाद :रोहन पेडणेकर
संगीत :निखिल वैरगर, समीर साप्तीस्कर
छायालेखन :मयूर हरदास, अथर्व वाघ
संकलक :मयूर हरदास, अक्षय साळवे
गीतलेखन :सचिन पाठक, अभिषेक खानकर
कला :नितेश नांदगावकर
वेषभूषा :अस्मिता राठोड, अंजली भालेराव
पब्लिसिटी डिझाईन :पिकल इंटरटेंटमेंट, सचिन लोखंडे, अतुल तारकर, आनंद मुरुगकर
कलाकार :अक्षय टाकसाळे, रसिक सुनील, पूर्णिमा डे , अतुल तोडणकर, निखिल वैरगर, संजय खापरे, उदय टिकेकर, पालक, शेखर बेटकर
पार्श्वगायक :अवधूत गुप्ते, बाबा शेगल, आनंद शिंदे, जुईली जोगळेकर, रोहित राऊत
गीते :१) गॅटमॅट होऊ देना २) चार दिसांची जिंदगानी आज थोडी ज्यादा जीले जरा ३) नवरा आणि नवरीची वरात होय नवसानं आलीय दारात होय ४) बिंदास तू ..

सामायिक करा :

अधिक माहिती