गडबड झाली
२०१८


१३६ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २१/५/२०१८, क्रमांक डीआयएल/२/१६३/२०१८, दर्जा- यूए

निर्मिती संस्था :प्रांजली फिल्म प्रोडक्शन
निर्माता :डॉ. जितेंद्र राठोड
दिग्दर्शक :संन्तराम
कथा :संन्तराम
पटकथा :संन्तराम
संवाद :अनिल पवार
संगीत :रमेश रोशन
छायालेखन :संदिप शिंदे
गीतलेखन :मंगेश कांगणे, योगीराज माने, मंगेश त्रिंबक्कर
कला :पप्पू राज
नृत्य दिगदर्शक :चिनी चेतन, चेतना चौघुले, धैर्यशील उत्तेकर
साहसदृश्ये :प्रशांत नाईक
प्रसिद्धी संकल्पना :मिडिया वन (गणेश गारगोटे)
कलाकार :राजेश शृंगारपुरे, नेहा गद्रे, उषा नाडकर्णी, मोहन जोशी, विकास पाटील, हर्षा गुप्ते, निरंजन हर्षी, प्रतिभा
पार्श्वगायक :स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, ओम झा, कौस्तुभ जैन, वैशाली माडे, रागिणी कवठेकर, सुवर्णा दत्ता, आदर्श शिंदे, रेश्मा सोनावणे
गीते : १) चाल सख्या ईश्काचा खेळू डाव रे २) मिस्टिक माफ सारी रे ३) तुझ्या पिरतीचा पाखरू मनात उडू लागला ४) खबर आली रे हातो हात गडबड झाली

सामायिक करा :

अधिक माहिती