फर्जंद
२०१८

ऐतिहासिक
१५५ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २८/५/२०१८, क्रमांक डीआयएल/२/१७९/२०१८, दर्जा- यूए

निर्मिती संस्था :स्वामी समर्थ मुव्हीज
निर्माता :अनिरबान सरकार
दिग्दर्शक :दिग्पाल लांजेकर
कथा :दिग्पाल लांजेकर
पटकथा :दिग्पाल लांजेकर
संवाद :दिग्पाल लांजेकर
संगीत :अमितराज
पार्श्वसंगीत :केदार दिवेकर
छायालेखन :केदार गायकवाड
संकलक :प्रमोद कहार
गीतलेखन :क्षितिज पटवर्धन, दिग्पाल लांजेकर
रंगभूषा :सचिन देठे
वेषभूषा :पूर्णिमा ओक
नृत्य दिगदर्शक :अक्षता तिखे
साहसदृश्ये :प्रशांत नाईक
प्रसिद्धी संकल्पना :गणेश गारगोटे (मिडियावन)
पब्लिसिटी डिझाईन :ब्रिजेश कल्याणजी देढिया,
ध्वनि :निखिल लांजेवार
कलाकार :चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, गणेश यादव, प्रसाद ओक, समीर धर्माधिकारी अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, मृन्मयी देशपांडे, प्रवीण तरडे, आस्ताद काळे, हरीश दुधाडे, नेहा जोशी, राहुल मेहंदळे, निखिल राऊत, राजन भिसे, अंशुमन विचारे, रोहन मंकणी, सचिन देशपांडे, प्रदुयमन सिंग
पार्श्वगायक :आदर्श शिंदे, वैशाली सामंत, प्रसाद ओक, अजय पुरकर, हरिष दुधाडे, सचिन देशपांडे, निखिल राऊत, आस्ताद काळे
गीते :१)आई अंबे जगदंबे २) तुम्ही येताना केला इशारा ३) शिवबा मल्हारी ४) वज्रबाहु महाबाहु
कथासूत्र :छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोंडाजी फर्जंद नावाच्या धाडसी आणि हरहुन्नरी मावळ्याने आपल्या बुद्धी चातुर्याने, पराक्रमाच्या जोरावर आणि गनिमीकाव्याच्या मदतीने अवघ्या साठ मावळ्यांना घेऊन शत्रूच्या अडीच हजार गनिमांच्या ताफ्यात जाऊन किल्ले पन्हाळा कसा यशस्वीरित्या स्वराज्यात पुन्हा सामील केला, याची कथा.

सामायिक करा :

अधिक माहिती