एक मराठा लाख मराठा
२०१७

सामाजिक
११९ मिनिटे , सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- १०/८/२०१७ क्र.- डीआयएल/२/८७/२०१७ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :ओमसाई सिने फिल्मस्
निर्माता :गणेश शिंदे
दिग्दर्शक :गणेश शिंदे
कथा :शितल
पटकथा :गणेश शिंदे
संवाद :गणेश शिंदे
संगीत :अतुल लोहार., संजय साळुंखे
छायालेखन :राजा पाटील
गीतलेखन :गणेश शिंदे
कला :सुशीलकुमार निगाडे
प्रसिद्धी संकल्पना :ओमसाई सिने इंटरटेंटमेंट, मुंबई
कलाकार :मिलिंद गुणाजी, किशोर कदम, भारत गणेशपुरे, नागेश भोसले,संजय खापरे,अरुण नलावडे,विजय पाटकर,सुरेश विश्वकर्मा, मोहन जोशी, विद्याधर जोशी, प्रिया बेर्डे,उषा नाईक,गणेश शिंदे,जुई जगदाळे,राधिका पाटील,भक्ती चव्हाण,सुरेखा कुडची,नफिसा शेख,ढोले गुरुजी, महादेव राजगुरू, आशा राजगुरू, संभाजीराजे महाराज (कोल्हापूर)
पार्श्वगायक :अतुल लोहार, पार्थ कोठावरे, प्रशांत नांदे, अमित यादव
गीते :१) हे प्रभो शिवाजी २) एक मराठा लाख मराठा ३) शिवबा माघारी ये
कथासूत्र :शेतकरी तरुणाची, बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाची कथा.

सामायिक करा :

अधिक माहिती