धोंडी
२०१७

सामाजिक
९९ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- ६/६/२०१७ क्र.- डीआयएल/२/३०/२०१७ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :सोईल इव्हेन्ट अँड इंटरटेन्टमेंट
निर्माता :शिवाजीराव जाधव, संतोष सुतार, निखिल नानगुडे
दिग्दर्शक :मनीष उद्धव पवार
कथा :रोहित पंडित
पटकथा :रोहित पंडित, मोनिश पवार
संवाद :रोहित पंडित, मोनाक्षी पवार
संगीत :किरण राज
छायालेखन :दिनेश सटाणकर
संकलक :सोनू पैठणकर, प्रमोद कहर
कला :उज्वला गायकवाड - जगताप
रंगभूषा :जितेंद्र म्हात्रे
प्रसिद्धी संकल्पना :दर्शन मुसळे
ध्वनि :राज पैठणकर
कलाकार :सयाजी शिंदे, पूजा पवार, किशोर चौघुले, राघवेंद्र कडकोळ, सुहासिनी देशपांडे, उषा नाईक, कै. विनय आपटे, बाल कलाकार - विवेक चाबूकस्वार
कथासूत्र :शेतकरी कुटुंबावर आणि शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीवर आधारित. आपल्या वडिलांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी दहा वर्षांचा एक मुलगा काय काय करतो, याची कथा.

सामायिक करा :

अधिक माहिती