कॉलेज कॅफे
२०१७


१४५ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - १/६/२०१७, क्रमांक - डी. आय. एल. /२/१०८/२०१७, दर्जा - यूए

निर्मिती संस्था :इच्छा फिल्म, वंदरा राजेश शहाणे प्रेझेंट
निर्माता :राजेश शहाणे
दिग्दर्शक :डॉ. राजमाने
कथा :डॉ. राजमाने
पटकथा :डॉ. राजमाने
संवाद :डॉ. राजमाने
संगीत :अरविंद हसबनीस
छायालेखन :जितू आजरेकर
संकलक :आदिल वासन
गीतलेखन :डॉ. राजमाने
कला :सुधीर तारकर
कलाकार :अक्षय केळकर, भाविक निकम, आसावरी तारे, अंकुश निकम, भालचंद्र कदम, छाया माने, जयंत भालेकर, प्रशांत बेलांडे, अनुज ठाकरे, वैष्णवी पाटील, चेतना काळे
गीते :पहिला - वाहिला कोवळा गमन, उचं नभी हवा ग हवा , आय एम इन लव्ह

सामायिक करा :

कॉलेज कॅफे - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती