बकेट लिस्ट
२०१८

कौटुंबिक
१३० मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - ९/५/२०१८, क्रमांक डीआयएल/२/१४९/२०१८, दर्जा- यूए

निर्मिती संस्था :डार्क हॉर्स सिनेमाज, दार मो. पिक्चर्स, ब्ल्यू मुस्टांग क्रिएशन्स
निर्माता :जमाश्प बापुना,अमित पंकज पारीख,अरुण रंगाचारी,सेतुमाधवन,विवेक रंगाचारी,आरती सुभेदार,अशोक सुभेदार
दिग्दर्शक :तेजस प्रभा, विजय देऊस्कर
कथा :तेजस प्रभा, विजय देऊस्कर
पटकथा :तेजस प्रभा, विजय देऊस्कर, देवश्री शिवडेकर
संवाद :तेजस प्रभा, विजय देऊस्कर, देवश्री शिवडेकर
संगीत :रोहन-रोहन
पार्श्वसंगीत :रोहन रोहन
छायालेखन :अर्जुन सोरटे
संकलक :अभिजित बालाजी देशपांडे
गीतलेखन :मंदार चोळकर, तेजस प्रभा, विजय देऊस्कर
कला :सिद्धार्थ तातोस्कर
रंगभूषा :निलेश पाटकर
वेषभूषा :चंद्रकांत सोनावणे
नृत्य दिगदर्शक :श्याम्पा गोपीकृष्ण
साहसदृश्ये :हनीफ मोहम्मद
कलाकार :माधुरी दिक्षित, रेणुका शहाणे, सुमीत राघवन, रेशम टिपणीस, दिलीप प्रभावळकर, सुमेध मुधगलकर, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, शुभा खोटे, कनिका देव, मिलिंद फाटक, शाल्वा किंजवडेकर, ईला भाटे , पाहुणे कलाकार – रणबीर कपूर विशेष भूमिका – शिशिर शर्मा
पार्श्वगायक :श्रेया घोषाल, साधना सरगम, शान, रोहन प्रधान
गीते :१) होऊन जाऊ द्या २) तू परी ३) माझ्या मना
कथासूत्र :मधुरा या गृहिणीला तिचे हृद्य प्रत्यारोपण करताना (हार्ट ट्रान्सफर) सई नावाच्या एका २० वर्षांच्या मुलीचे हृद्य प्रत्यारोपित केले जाते. पुढे सईचा अपघातात मृत्यू होतो.मधुरा सईच्या घरचा पत्ता शोधून काढते. तिथे तिला सईची एक डायरी मिळते. त्यात तिची बकेट लिस्ट असते.(म्हणजे ज्या गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत त्यांची यादी) सईला त्या आपल्या २१ व्या वाढदिवसाच्या आधी करायच्या असतात. सईने आपल्याला तिचं हृद्य देऊन एक नवा जन्म दिला या जाणीवेपोटी मधुरा सईच्या बकेट लिस्टप्रमाणे तिच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या ठरवते. या बकेट लीस्टचा सर्व प्रवास चित्रपटात आहे.
विशेष :माधुरी दिक्षित अभिनित पहिला मराठी चित्रपट.

सामायिक करा :

अधिक माहिती