बॉईज
२०१७

सामाजिक
१३५ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २८/८/२०१७, क्रमांक - डी. आय. एल. /२/१०९/२०१७, दर्जा - यूए

निर्मिती संस्था :सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा.लि.
निर्माता :लालासाहेब शिंदे,राजेंद्र शिंदे
दिग्दर्शक :विशाल सखाराम देवरुखकर
कथा :राहुल ओक, विशाल सखाराम देवरुखकर
पटकथा :हृषीकेश कोळी
संवाद :हृषीकेश कोळी
संगीत :अवधूत गुप्ते
पार्श्वसंगीत :सुनील सिंग
छायालेखन :जटाला सिद्धार्थ
संकलक :गुरु पाटील,महेश किल्लेकर
गीतलेखन :अवधूत गुप्ते,वैभव जोशी
कला :संजीव राणे
रंगभूषा :आमोद जोशी
वेषभूषा :शीतल पावसकर
नृत्य दिगदर्शक :गणेश आचार्य,सुजित कुमार
ध्वनिमुद्रक :मनोज मोचेमाडकर,संदीप देवरुखकर
कलाकार :सुमंत शिंदे,पार्थ भालेराव,प्रतिक लाड,शिल्पा तुळसकर,शर्वरी जेमिनीस,संतोष जुवेकर,वैभव मांगले,भाऊ कदम,झाकीर हुसेन विशेष भूमिका – सनी लिओन
पार्श्वगायक :अवधूत गुप्ते,स्वप्नील बांदोडकर,कौस्तुभ गायकवाड,जनार्दन खंडाळकर,विजय प्रकाश,दिग्विजय जोशी
गीते :१) तुला मला नको कुणी सोबती जीवना २) लेट्स बी फ्रेंड्स ३) आम्ही लग्नाळू ४) यारीयाँ ५) लंपट झंपट

सामायिक करा :

अधिक माहिती