बोला अलख निरंजन
२०१८


१३३ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २४/१२/२०१८ क्र.- डीआयएल/१/१४८/२०१८ दर्जा- यू

या चित्रपटा संबंधित सर्व माहिती लवकरच उपलब्ध करीत आहोत.

निर्मिती संस्था :मातृपितृ फिल्मस
निर्माता :ह. भ. प. घनशाम विष्णुपंत येडे
दिग्दर्शक :ह. भ. प. घनशाम विष्णुपंत येडे
कथा :घनशाम येडे
पटकथा :घनशाम येडे
संवाद :घनशाम येडे
संगीत :विशाल बोरुळकर
पार्श्वसंगीत :सूरज
छायालेखन :सर्फराज खान
संकलक :दीपक विरंगुट, विलास रानडे
गीतलेखन :घनशाम येडे
कला :देवदास भंडार, दीपक साळुंके
रंगभूषा :किरण सावंत
वेषभूषा :चैत्राली डोंगरे
नृत्य दिगदर्शक :बाबीखा, संग्राम भालकर
ध्वनि :अनिल निकम, कैलास पवार
कलाकार :अमोल कोल्हे, सिया पाटील, दीपक शिर्के, दीपाली सय्यद, मिलिंद दास्ताने, नागेश भोसले, गायत्री सोहं, घनश्याम येडे, रोहित चव्हाण, भक्ती बर्वे
पार्श्वगायक :सुरेश वाडकर, रवींद्र साठे,नेहा राजपाल, बेला शेंडे
गीते :१) बाल हट्ट पुरवी गोरक्षा मंत्र जपे संजीवनी २)उडी टाकली उकिरड्यावरी हरिनारायण त्यात ३) मानव म्हणुनी जगी जन्माला असे देवाचा अंश ४) ब्रम्हदेवाचे तेज हे पडले वाहत्या रेवा नदीत ५) राज होमातूनी घेती जन्म ६) सूर छेडूनी नवरंगाची काया झाली दंग ७) कृपावंत द्यासागरा कल्पतरू हे गुरुवरा ८) आपण सारे भक्त होऊनी भक्ती मागे लीन.

सामायिक करा :

अधिक माहिती