भय
२०१७


१२९ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २४/३/२०१७, क्रमांक - डी. आय. एल. /२/७६/२०१७, दर्जा - यूए

निर्मिती संस्था :एस. जी. इंटरनॅशनल
निर्माता :सचिन कटार-नवरे
दिग्दर्शक :राहुल भातणकर
कथा :नितीन विजय सुपेकर
पटकथा :नितीन विजय सुपेकर
संवाद :नितीन विजय सुपेकर
संगीत :विक्रम मॉंटरोज
पार्श्वसंगीत :समीर फातर्फेकर
छायालेखन :राजेश राठोड
संकलक :राहुल भातनकर
कला :प्रशांत राणे
रंगभूषा :संजय करगुटकर
वेषभूषा :स्वप्निल कांबळे
नृत्य दिगदर्शक :अजय देवरूखकर
साहसदृश्ये :प्रद्मुम्नकुमार स्वान
गीतरचना :शेखर अस्तित्व
प्रसिद्धी संकल्पना :मिलिंद मटकर
ध्वनि :श्रीकांत कांबळे
कलाकार :अभिजित खांडकेकर, स्मिता गोंदकर, सतीश राजवाडे, उदय टिकेकर, विनित शर्मा, शेखर शुक्ला, सिद्धार्थ बोडके, संस्कृती बालगुडे, धनंजय मांद्रेकर, तुषार दुधवाडकर
पार्श्वगायक :ब्रिजेश शांडिल्य, तुलिका उपाध्याय, अली अस्लम
गीते :१) चाल रे घरा २) साजनी मी आलो
कथासूत्र :पुण्यासारख्या शहरातून गोकुळ जोशी चांगल्या जीवनाची आशा बाळगून मुंबईसारख्या भव्य शहरामध्ये स्थलांतरीत होतो.मुंबईतील वेगवान जीवन,येथील समुद्र,लोक,यात गोकूळला असुरक्षित वाटू लागले. तो स्वत:ला दुर्बळ, असुरक्षित समजू लागतो. ज्याची त्याला सुरक्षितता वाटते ती एकमेव गोष्ट म्हणजे आपल्या लहान घरातली सुरक्षा. माणसाच्या मनातील भय आणि त्याची असुरक्षितता यावर भाष्य करणारा चित्रपट.

सामायिक करा :

अधिक माहिती