बबन
२०१७


१४२ मिनिटे, २६/१२/२०१७, क्रमांक- डीआयएल/३/९९/२०१७, दर्जा- ए

निर्मिती संस्था :चित्राक्षी फिल्मस
निर्माता :विठ्ठल नानासाहेब कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, भाऊसाहेब शहाजी शिंदे, मोनाली संदीप फंड
दिग्दर्शक :भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
कथा :भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
पटकथा :भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
संवाद :भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
संगीत :ओमकार स्वरूप, हषीत अभिराज
छायालेखन :रणजीत माने
संकलक :प्रदीप पाटोळे
गीतलेखन :डॉ. विनायक पवार, सुहास मुंडे
कला :उल्हास नांद्रे
रंगभूषा :तिलोत्तमा कांबळे, कुंभार
वेषभूषा :अस्मिता राठोड, अंजली भालेराव
नृत्य दिगदर्शक :नेहा मिरजकर, गणेश पतंगे
प्रसिद्धी संकल्पना :उद्या मोहिते
ध्वनिमुद्रक :शोएब मणेरी
कलाकार :भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, भाऊराव कऱ्हाडे, देवेंद्र गायकवाड, सीमा समर्थ, योगेश डिंबळे, चंद्रकांत राऊत, सुरेखा डिंबळे, अभय चव्हाण, कृतिका तळसकर, शीतल चव्हाण, इंद्रभान कन्हे, मंगेश आरोटे, शब्बीर शेख, हेमंत कदम
पार्श्वगायक :सुनिधी चौहान, शाल्मली खोलगडे, अन्वेषा दासगुप्ता, ओंकार (ओमकार) स्वरूप
गीते :१) गोडी मधाची चाखली, २) जगण्याला पंख फुटले, ३) मोहराच्या दारावर, ४) साज ह्यो तुझा, ५) श्रावण महिना

सामायिक करा :

अधिक माहिती