अमलताश
२०१८

प्रेमपट
१११ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २४/१२/२०१८ क्र.- डीआयएल/१/१४९/२०१८ दर्जा- यू

निर्मिती संस्था :मिडीयम स्ट्रॉन्ग प्रॉड.
दिग्दर्शक :सुहास दिसले
कथा :सुहास दिसले
पटकथा :सुहास दिसले
छायालेखन :स्वप्निल कुलकर्णी, भूषण मते, ऋषिकेश तांबे
संकलक :सुहास दिसले
गीतलेखन :मयुरेश वाघ, शांत शेळके
कला :पुष्कर इंगळे, पंकज कागले, अभय कांविंदे
रंगभूषा :रुची
वेषभूषा :मंगेश भायडे, कल्याणी कुलकर्णी, मौशमी शेख
प्रसिद्धी संकल्पना :बी. बिरबल
कलाकार :राहून देशपांडे, पल्लवी परांजपे, दिप्ती मते, भूषण मराठे, भूषण मते, सुधिर पाठक, ओमकार थट्टे, अनिल खोपकर, सुनील जुनेजा, अभय कांविंदे, सागर कर्पे, रघुनंदन कुलकर्णी, प्रिशा कुंटे, स्वप्निल पाटील, मयुरेश वाघ, संद्या बडे, प्रतिभा पाध्ये, जॅकोब पॅनिचर

सामायिक करा :

अधिक माहिती