आरती दी अननोन लव्ह स्टोरी
२०१७

प्रेमकथा
११६मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - ११/८/२०१७ /क्र.- डीआयएल २/८८/२०१७ /दर्जा - यूए

निर्मिती संस्था :साराह क्रिएशन
निर्माता :सारिका महेश मेने
दिग्दर्शक :सारिका महेश मेने
कथा :वहिदा रेहमान
पटकथा :सारिका महेश मेने
संवाद :प्रभाकर भोसले
संगीत :प्रशांत सातोसे, सुजित-तेजस
पार्श्वसंगीत :विनय
छायालेखन :ज्योती रंजन दास
संकलक :ज्योती रंजन दास
गीतलेखन :सुजीत यादव, तेजस बने
कला :महेश मेने
नृत्य दिगदर्शक :सिद्धेश कवटकर,सुमित,गौरव शाह
ध्वनि :मदन चौधरी
कलाकार :रोशन विचारे, अंकिता भोईर, सपना कारंडे, उमेश दामले, सुजीत यादव, तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे, अनुष्का पाटील, सराह मेने बाल कलाकार – साराह महेश मेने
पार्श्वगायक :आदर्श शिंदे, प्रशांत सातोसे, हरिहरन, दीपाली साठे, सुजीत यादव
गीते :१) मोरया २) मन बावरे ३) नन्हीसी परी ४) विठ्ठला ५) पावसा, आम्ही जातो आमच्या गावा
कथासूत्र :आरतीला एका अपघातात पक्षघात होतो. आणि त्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदलते. तिचा प्रियकर सनी तिला या संपूर्ण परिस्थित सावरण्याचा प्रयत्न करतो.

सामायिक करा :

अधिक माहिती