आपला माणूस
२०१८

कौटुंबिक रहस्यपट
१३८ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २/२/२०१८, क्रमांक डीआयएल/२/३९/२०१८, दर्जा- यूए

निर्मिती संस्था :वॉटरगेट मराठी मोशन पिक्चर्स, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स
निर्माता :अजय देवगण,अभिनव शुक्ला,नाना पाटेकर,अरुण कुप्रे
दिग्दर्शक :सतीश राजवाडे
कथा :विवेक बेळे
पटकथा :विवेक बेळे
संवाद :विवेक बेळे
संगीत :समीर फातर्फेकर
पार्श्वसंगीत :समीर फातर्फेकर
छायालेखन :सुहास गुजराथी
संकलक :राहुल भातनकर
कला :अपर्णा रैना
वेषभूषा :पल्लवी राजवाडे
प्रसिद्धी संकल्पना :संजोग भोईर (टेबल इंडिया)
ध्वनिमुद्रक :सुनिल अग्रवाल
कलाकार :नाना पाटेकर, सुमीत राघवन, इरावती हर्षे, आशिष कुलकर्णी, सविता मालपेकर, श्रीराम कोल्हटकर, ईला भाटे, मा. वेद आंब्रे, विशेष भूमिका - अजय देवगण
कथासूत्र :मुसळधार पावसात सातव्या मजल्यावरून अचानक खाली पडलेल्या आबांच्या पडण्याचे कारण क्राईम ब्रँचचे अधिकारी नागरगोजे शोधून काढतात. आबा पडले हा अपघात होता, त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली याचा शोध घेणारा चित्रपट.

सामायिक करा :

अधिक माहिती