आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
२०१८


१५९ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- ५/११/२०१८ क्र.- डीआयएल/२/३९६/२०१८ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि श्री. गणेश मार्केटिंग अँड फिल्म
निर्माता :सुनील फडतरे
दिग्दर्शक :अभिजित शिरीष देशपांडे
कथा :अभिजित शिरीष देशपांडे
पटकथा :अभिजित शिरीष देशपांडे
संवाद :गुरु ठाकूर
संगीत :अजित परब, रोहन-रोहन
पार्श्वसंगीत :संतोष मुळेकर
छायालेखन :सुधीर पळसाने
संकलक :आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले
गीतलेखन :इंद्रधनू
कला :संतोष फुटाणे
रंगभूषा :विक्रम गायकवाड
वेषभूषा :नचिकेत बर्वे
कलाकार :सुबोध भावे, नंदिता धुरी, आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, वैदेही परशुरामी, मोहन जोशी, प्रसाद ओक, सुमित राघवन, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी
पार्श्वगायक :आशा भोसले, शरयू दाते, हेमंत कुमार
गीते :१) आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटुनी २) गोमू संगीतानं माझ्या तू येशील कां

सामायिक करा :

अधिक माहिती