रॉम कॉम
२०१८

प्रेमपट
१३० मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- ३१/१२/२०१८ क्र.- डीआयएल/२/४९४/२०१८ दर्जा- यूए

या चित्रपटा संबंधित सर्व माहिती लवकरच उपलब्ध करीत आहोत.

निर्मिती संस्था :ड्रीम लॉचंर इंटरटेंटमेंट, सिखा ग्लोबल इंटरटेंटमेंट प्रस्तुत, रेमोर्ली इंटरटेंटमेंट
निर्माता :सचिन शिने, सुशील शर्मा
दिग्दर्शक :गोरख जोगदंडे
कथा :गोरख जगताप
पटकथा :गोरख जगताप
संवाद :गोरख जगताप
संगीत :अमेय नारे, साजन पटेल
छायालेखन :अनिकेत के.
संकलक :राहुल भाटकर
गीतलेखन :रमेश भालेराव, अभिषेक नारायणकर
कला :मुकुंद मोरे
कलाकार :विजय गीते, किशोर कदम, छाया कदम, असित रेडीज, तेजा देवकर, मृदुला वैद्य, स्वाती पानसरे, अंतरा पाटील, श्रेवा, फकीरा वाघ
पार्श्वगायक :शैला हाडा, आनंदी जोशी, आदर्श शिंदे
गीते :१) गोंधळ – घालितो गोंधळ प्रेमाचा वाजूदे संबळ, २) गोड गोड प्रेम आज थोडं थोडं चाखलं, ३)हरवलं भान गं, हरवलं भान गं

सामायिक करा :

अधिक माहिती