ठाकरे
२०१९

राजकारण
१३८ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक-१८/१/२०१९ क्र. - डीआयएल/२/२६/२०१९ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :वायकॉम पिक्चर्स, कार्निवल मोशन पिक्चर्स
निर्माता :वर्षा संजय राऊत, पूर्वसी संजय राऊत, विधी संजय राऊत, डॉ. श्रीकांत भासी
दिग्दर्शक :अभिजित पानसे
कथा :संजय राऊत
पटकथा :अभिजित पानसे
संवाद :अरविंद जगताप, मनोज यादव
संगीत :रोहन-रोहन
पार्श्वसंगीत :अमर मोहिले
छायालेखन :सुदीप चटर्जी
संकलक :आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले
गीतलेखन :डॉ. सुनील जोगी, मनोज यादव, मंदार चोळकर
कला :नितीन बाबळे, रजत पाठारे
रंगभूषा :किरण कांबळे
वेषभूषा :किन भतीजा
ध्वनि :प्रतिक गोस्वामी, ज्योती चेतीय, रोहित प्रधान, गणेश जाधव, अमित त्रिवेदी
कलाकार :नवाउद्दीन सिद्धीकी, अम्रिता राव, राधा सागर, अब्दुल अमीन, लक्ष्मण सिंग राजपूत, विनीत शर्मा, प्रकाश बेलावडी, संजय नार्वेकर, मिकी मखीजा, अनुष्का जाधव, विश्ल सुदर्शनवार, आनंद विकास पोटदुखे, सतीश आळेकर, निरंजन जवीर, प्रदीप वेलणकर, जयवंत वाडकर, राजेश खेरा, निलेश दिवेकर, अशोक लोखंडे, राजगोपाल अय्यर, सोनामोनी, जयंत गाडेकर, सचिन जयवंत
पार्श्वगायक :सुखविंदर सिंग, अवधूत गुप्ते, नकाश अझीज
गीते :१) साहेब तू सरकार तू, २) कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला, ३) आय रे ठाकरे

सामायिक करा :

अधिक माहिती