शेम टू शेम (जसे च्या तसे)
१९९१

विनोदी
३५मिमी/ रंगीत/११४ मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी१५०९२/१९-४-१९९१/यू

निर्मिती संस्था :ओम निशांत चित्र, मुंबई
निर्माता :पुरुषोत्तम बेर्डे
दिग्दर्शक :पुरुषोत्तम बेर्डे
कथा :कमलाकर वैशंपायन
पटकथा :पुरुषोत्तम बेर्डे
संवाद :पुरुषोत्तम बेर्डे
संगीत :अनिल मोहिले
पार्श्वसंगीत :स्टुडियो पंचम नंदलाल रेळे
छायालेखन :सुर्यकांत लवंदे
संकलक :अशोक पटवर्धन
गीतलेखन :विवेक आपटे
कला :पुरुषोत्तम बेर्डे, गुरुजी बंधू
रंगभूषा :मोहन पाठारे
वेषभूषा :शामराव कांबळे
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :उदय मिटबांवकर
साहसदृश्ये :अकबर शरीफ
गीत मुद्रण :रेडियोवाणी प्रमोद घैसास, श्री साऊंड स्टुडियो, हेमंत पारकर
प्रसिद्धी संकल्पना :पुरुषोत्तम बेर्डे
जाहिरात :कमल शेडगे, अनिता पाध्ये, मंगेश दत्त, बी वाय. पाध्ये, समर्थ आर्ट सर्व्हिस
रसायन :अ‍ॅड लॅब-भास्कर हेगडे
ध्वनिमुद्रिका-कॅसेटस् :व्हीनस
पुन:र्ध्वनिमुद्रण :सुमित स्टुडियो, के. एस. राणे
चित्रफीत :व्हिडिओ प्लाझा
कलाकार :लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, विजय चव्हाण, दीपक शिर्के, रवींद्र बेर्डे, जयवंत वाडकर, विजय पाटकर, किशोर नांदलस्कर, अलका इनामदार, बी. माजनाळकर, अशोक हांडे, प्रसाद कावले, महेश कोकाटे, मधु चव्हाण, ईशा रमेश, समीश सलगारे, राघु मुळवाड, सुरेश राणे, विजय साळवी, प्रकाश निमकर, हॅरी विल्यम्स्, कमलाकर वैशंपायन, लवांकुश कांबळी, उदय मिटबांवकर, संगीता मोरजकर, चैतन्य बेर्डे
पार्श्वगायक :सुरेश वाडकर, रवींद्र साठे, विनय मांडके, उत्तरा केळकर, साधना सरगम, जोत्स्ना हर्डीकर, प्रज्ञा खांडेकर, अशोक हांडे
गीते :१) ला ला ला ला...आला व्हता जवा, शनीदेव तुझा, २) बुगडी माझी सांडली ग, जाता सातार्‍याला चुगली नका लावू ग कुणी हिच्या म्हातार्‍याला, ३) अरे एक फेकते सवाल पोरा उत्तर याच देई रं, ४) हि मुंबई भलतीच डेंजर, इथ सगळचं शेम टू शेम, ५) मी तुझाच तुजला भाव खरा, डोळ्यात कधी ना दिसला, ६) हे विपरित घडले, उलटे पडले, नशिबाचे फासे
विशेष :या चित्रपटातील ‘इथ सगळचं शेम टू शेम’ या गाण्यात कितीतरी जुळ्या व्यक्तींना संधी देण्याची कल्पकथा दाखवली.

सामायिक करा :

शेम टू शेम (जसे च्या तसे) - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती