शाबास सुनबाई
१९८६

कौटुंबिक
३५मिमी/कृष्णधवल/१११मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी. ६७५७/१७-४-१९८६./ यू

निर्मिती संस्था :सोहम चित्र
निर्माता :भालजी पेंढारकर
दिग्दर्शक :प्रभाकर पेंढारकर
कथा :भालजी पेंढारकर
पटकथा :भालजी पेंढारकर
संवाद :भालजी पेंढारकर
संगीत :मीना खडीकर-मंगेशकर
छायालेखन :वसंत शिंदे
संकलक :मधू प्रभावळकर
गीतलेखन :सुधीर मोघे, योगेश
कला :रविंद्र मेस्त्री
रंगभूषा :दिनकर जाधव
केशभूषा :चांदबिबी
वेषभूषा :गणपत जाधव
स्थिरचित्रण :चिमासाहेब घोरपडे
ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर
रसायन शाळा :अ‍ॅड लॅब.
कलाकार :अजिंक्य देव, अश्विनी भावे, मधुकर तोरडमल, चित्तरंजन कोल्हटकर, किशोर जाधव, विजय कदम, दौलत मुतळेकर, माणिकराज, बापूसाहेब गावडे, वसंत लाटकर, अप्पासाहेब जाधव, छाया सागांवकर, शैला नेवरेकर, शोभा शिराळकर
पार्श्वगायक :लता मंगेशकर, उषा मंगेशकर, श्रीकांत पारगांवकर
गीते :१) दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी, २) आधी होते इतराजी मग कसे झाले राजी, ३) सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाथ साधिके, ४) नवरात्रीचा उत्सव केला मुलाबाळींचा जागर, ५) सुख वाटे हवे हवे हवे
विशेष :भालजी पेंढारकरांच्या ‘सूनबाई’ या चित्रावरून पुन्हा घेतलेले चित्र. अश्विनी भावे हिचा पहिला चित्रपट.

सामायिक करा :

अधिक माहिती