रॉकी
२०१९


१३२ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक-१५/२/२०१९ क्र. - डीआयएल/२/७२/२०१९ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :पेपर डॉल इंटरटेंटमेंट, 7 सेव्हन सीज प्रॉं. & ड्रिम व्हेव प्रॉड.
निर्माता :प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिवळकर, हिमांशू अशर
दिग्दर्शक :अदान ए. शेख
कथा :अदान ए. शेख
पटकथा :अदान ए. शेख
संवाद :आदित्य हलदे
संगीत :इम्रान वासिम, समीर साप्तीस्कर
पार्श्वसंगीत :स्मृती मिनोचा
संकलक :नितीन, ओस्विन रीवेरेडो
गीतलेखन :मंदार चोळकर, जय अत्रे, सचिन पाठक, राहुल राऊत, संदीप पाटील
कला :अदान ए. शेख
रंगभूषा :अदान ए. शेख
नृत्य दिगदर्शक :अहमद खान, प्रिन्स गुप्ता, अदन ए. शेख
साहसदृश्ये :समशीर खान, आनंद शेट्टी
ध्वनि :परीक्षित लालवानी, कुणाल मेहता
कलाकार :संदीप साळवे, अक्षता हिंदळकर, राहुल देव, यतीन कार्येकर, गणेश यादव, संतोष जुवेकर, क्रांती रेडकर, अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, विनीत शर्मा, स्वप्निल राजशेखर, दिप्ती भागवत, महेश देव
पार्श्वगायक :आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जावेद आली, पलक मुच्छल, ज्योतिका, गीत सागर, वासिम सदानी
गीते :१) रॉकी, २) मनगुझ माझे तू ऐकना, ३) नाद निनादला, ४) थोडी देसी मी थोडी थोडी फिरंगी, ५) झुंज, ६) असावी अशी जिंदगी

सामायिक करा :

अधिक माहिती