रेडिमिक्स
२०१९

विनोदी
१२७ मिनिटे सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक-२३/१/२०१९ क्र. - डीआयएल/१/१९/२०१९ दर्जा- यू

निर्मिती संस्था :कृतिफिल्म्स आणि सोमिल क्रिएशन
निर्माता :प्रशांत घैसास, सुनील वसंत भोसले
दिग्दर्शक :जालिंदर कुंभार
कथा :शेखर ढवळीकर
पटकथा :शेखर ढवळीकर
संवाद :शेखर ढवळीकर
संगीत :अविनाश-विश्वजित
छायालेखन :संदीप पाटील
संकलक :संतोष गोठोसकर
गीतलेखन :अभय इनामदार, अश्विनी शिंदे, गुरु ठाकूर, विश्वजीत जोशी
रंगभूषा :सुहास गवते
वेषभूषा :पूजा कामत
कलाकार :वैभव तत्ववादी, प्रार्थना बहेरे, नेहा जोशी, आशिष गोखले, आनंद इंगळे, सुनील तावडे, नेहा शितोळे, गिरीश परदेशी
पार्श्वगायक :आर्या आंबेकर, फल्हाद भिवंडीवाला, शिख जैन, मुग्ध कऱ्हाडे, सुनिल तावडे
गीते :१) ठरवून कधी मन वेडे होते का, २)का मन हे तरंग होऊनिया पाण्यावर राहते, ३) नव्याने पुन्हा, ४) फ्री बर्ड (रिमिक्स)

सामायिक करा :

अधिक माहिती