परफ्युम
२०१९


१४१ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक-१२/२/२०१९ क्र. - डीआयएल/२/६८/२०१९ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :एच. आर. फिल्म & अमोल कागणे फिल्म प्रेझेंट
निर्माता :हेमंत पी. दिक्षित, ओमकार दिक्षित, अमोल कांगणे, लक्ष्मण कांगणे
दिग्दर्शक :करन तांदळे
कथा :किशोर गिऱ्हे
छायालेखन :करन तांदळे
संकलक :पॉल एस. शर्मा
गीतलेखन :मंगेश कांगणे, मंदार चोळकर, विद्याधर भावे
कला :श्रीकांत पोटे
पब्लिसिटी डिझाईन : दर्शन मुसळे, मिलिंद दिगंबर मटकर, जयंत मेहता
कलाकार :ओमकार दिक्षित, मोनालिसा बगळ, सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, कमलेश सावंत, अभिजित चव्हाण, भाग्यश्री न्हालवे, शिल्पा ठाकरे, शर्वणी अभंग, माधवी जुवेकर, ओमकार दीक्षित, मोहिनी अवसारे
पार्श्वगायक :आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, उर्मिला धनगर, अजित परब, मुग्धा सबनीस
गीते :१) क्षण आला, २) गंध, ३) स्ट्रेंजर (इंग्रजी गाण), ४) ताजा माल

सामायिक करा :

अधिक माहिती