महानायक वसंत तू
२०१५

चरित्रपट
१४७ मिनिटे - १६/१०/२०१५ क्र.- डीआयएल १/१५४/२०१५ दर्जा - यू

निर्मिती संस्था :अदिती फिल्म प्रॉडक्शन हाउस
निर्माता :बळीराम राठोड
दिग्दर्शक :निलेश रावसाहेब जळमकर
कथा :दिवंगत मु्ख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या आयु्ष्यावर आधारीत
पटकथा :निलेश रावसाहेब जळमकर
संवाद :नरेंद्र इंगळे, निलेश रावसाहेब जळमकर
संगीत :मंदार खरे
पार्श्वसंगीत :मंदार खरे
छायालेखन :चंद्रकांत मेहेर
संकलक :संतोष गोठोस्कर
गीतलेखन :अनंत खेळकर, इलाही जमादार, निलेश रावसाहेब जळमकर
कला :विश्वनाथ मेस्त्री
नृत्य दिगदर्शक :दुशांत इनामदार,अविनाश राऊत
प्रसिद्धी संकल्पना :गणेश गारगोटे
पाहुणे कलाकार :प्राजक्ता माळी
कलाकार :चिन्मय मांडलेकर, जयराज नायर, निशा परुळेकर, प्रकाश धोत्रे, भरत गणेशपुरे, रवि पटवर्धन
पार्श्वगायक :प्रसन्नजीत कोसंबी,कीर्ती किल्लेदार, आदर्श शिंदे,स्वप्नजा लेले
गीते :१)गोर बंजारा २)वसंत तू ३)झंकारियो लाल रे ४)दुष्काळ
विशेष :मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा २० ते ६० वयातला प्रवास असल्याने मुख्य कलाकाराच्या रंगभूषेवर विशेष तांत्रिक मेहनत घेतली गेली.

सामायिक करा :

महानायक वसंत तू - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती