लकी
२०१९

प्रेमपट
११६ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक-४/२/२०१९ क्र. - डीआयएल/२/५२/२०१९ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :ड्रिमिंग ट्वेंटीफोर सेवन इंटरटेंटमेंट
निर्माता :संजय कुकरेजा, सुरज सिंग, दीपक पांडुरंग राणे
दिग्दर्शक :संजय एस. जाधव
कथा :अरविंद जगताप
पटकथा :अरविंद जगताप, संजय एस. जाधव
संवाद :अरविंद जगताप
संगीत :अमितराज, पंकज पडघन
छायालेखन :विजय सोनी
संकलक :आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले
गीतलेखन :सचिन पाठक
कला :महेश साळगावकर
रंगभूषा :सुभाष शिंदे
वेषभूषा :सोनिया सहस्त्रबुद्धे
साहसदृश्ये :मनोहर वर्मा
कलाकार :अभय महाजन, मयूर मोरे, दिप्ती सती, शुभांगी तांबले, चेतन दळवी, शशांक शेंडे, अतुल तोडणकर, पूर्णिमा अहिरे, आरती वडगबालकर, निलेश दिवेकर, सानिका घाईसेस, मेहुल जंगली, ऋतुजा कुलकर्णी, शशांक शेंडे, अतुल तोडणकर, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, कामेश लांडे, धैर्यशील घोलप, केतन विशाल, रोहित कोटेकर, पूर्णिमा अहिरे, आरती वेदगाबाळकर, रमेश वानी, अस्मिता आजगावकर, राहुल सुराना, आशा जोशी, अमेय मुरुडकर, सुजय सानस, मुकुंद पाठक.
पार्श्वगायक :चैतन्य देवाधे, शाल्मली खोलगडे
गीते :१) याच्या नावातच हाय लकी, २) जी ले जरा, ३) माझ्या दिलाचो

सामायिक करा :

अधिक माहिती