खतरनाक
२०००

डीटीस स्टिरिओफोनिक साऊंड सामाजिक.
३५मिमी/रंगीत/११८मिनिटे/प्रमाणपत्रक्र.बी/२/३५/३-१०-२०००/यू,

निर्मिती संस्था :एल.के.फिल्म्स अॅ८ण्ड स्टुडिओज
निर्माता :सौ.विद्याबच्चेवार
दिग्दर्शक :महेश कोठारे
कथा :शिवराम गोर्ले
पटकथा :शिवराम गोर्ले
संवाद :शिवराम गोर्ले
संगीत :रामलक्ष्मण
छायालेखन :समीर आठल्ये
संकलक :संजय दाबकेबारस अॅंण्ड टोन्स
गीतलेखन :प्रवीण दवणे,आनंद जाधव
कला :शरद पोळ, सतीश बिडकर
केशभूषा :कमल पाटील,कल्पना
वेषभूषा :श्यामराव कांबळेमाधव मेन्स मोड्स
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार, सागर सरकार, हबीबा,चिन्नी प्रकाश
स्थिरचित्रण :मोहन लोकेस्टुडिओ तू ही निरंकार
साहसदृश्ये :अंदलीव पठाण
गीत मुद्रण :सुमी रेकॉर्डिग सेंटर समुद्र तुलिका
जाहिरात :राजेशमडकईकर
रसायन :संतोष तोडणकरअॅिडलॅब
ध्वनिमुद्रक :अनिल निकम,नादीर सुरतवाला
ध्वनिमुद्रिका ध्वनिफित :व्हिनस
पुन:र्ध्वनिमुद्रण :सी.एम.एम.साईट अॅान्ड साऊंड
वितरक :वैभवलक्ष्मी फिल्म
कलाकार :महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, जॉनी लिव्हर, अविनाश नारकर, नूतन, आरती, किशोरी अंबिये, भरत जाधव, प्रमोद पवार, रवींद्र बेर्डे, डॉ.शरद भुताडिया, दिनकर इनामदार, भालचंद्र कुलकर्णी, शहाजी काळे, मोहन लोके, सदाशिव अमरापूरकर, सुरेखा पुणेकर, अंबर कोठारे, राजशेखर
पार्श्वगायक :त्यागराज खाडिलकर, रंजना जोगळेकर, वैजयंती लिमये, विनोदराठोड, प्रतीमा राव, रवींद्र बिजूर.
गीते :१) अगं वासंती तुझ्या मनात काय आहे सांग, २) कासार दादा सांगू कितीदा लावू नका ताकद रांगडी, ३) तुरू रूतु तुरूरूतू तुरुरुतू हे हे हे, ४) अंबे माता, माते अंबे, तुझ्या भक्तांना विजयाने वरदान तू रे, ५) आ आ आ... खतरनाक खतरनाक.

सामायिक करा :

खतरनाक - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती