गुपचुप गुपचुप
१९८३

विनोदी
३५ मिमी/रंगीत/१२०मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १५३२/२२-१२-१९८३./ यू

निर्मिती संस्था :शिवशक्ती प्रॉडक्शन्स
निर्माता :किशोर मिस्किन
दिग्दर्शक :व्ही. के. नाईक
कथा :मधुसूदन कालेलकर
पटकथा :मधुसूदन कालेलकर
संवाद :मधुसूदन कालेलकर
संगीत :अनिल-अरूण
छायालेखन :सूर्यकांत लवंदे
संकलक :संजीव नाईक
गीतलेखन :मधुसूदन कालेलकर, उमाकांत काणेकर, शांताराम नांदगांवकर
कला :शरद पोळ
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर
वेषभूषा :शाम टेलर्स
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :उदय मिटबांवकर
गीत मुद्रण :डी.ओ.भन्साळी
ध्वनिमुद्रक :रघुवीर दाते
ध्वनिमुद्रिका :एनरेको रेकॉर्ड कंपनी, कलकत्ता
निर्मिती स्थळ :फिल्मीस्तान, चित्र नगरी, चांदवली स्टुडिओ, मुंबई
रसायन शाळा :रॅमनॉर्ड रिसर्च लॅब
कलाकार :रंजना, अशोक सराफ, कुलदिप पवार, महेश कोठारे, शरद तळवलकर, पद्मा चव्हाण, आशालता, सुरेश भागवत, गुड्डी मारूती, डॉ. लागू, अनंत मिराशी, अरुण सरनाईक
पार्श्वगायक :आशा भोसले, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, विनय मांडके, सुदेश भोसले
गीते :१) सांग मी तुजला काय देऊ ऐशा मोक्याला, २) ये ना घे ना दे ना जवळ येना, ३) पाहिले न मी तुला तू मला न पाहिले गोरा मुखडा तुझा दिसे चंद्रमा जैसा, ४) गुपचुप गुपचुप स्वप्नांत येऊन कानांत सांगशील का?

सामायिक करा :

गुपचुप गुपचुप - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती