गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा
२००९

विनोदी
रंगीत/८७मिनिटे/प्र.क्र.सी.आय.एल. १-४५-२००९/१५-४-२००९/यू

निर्मिती संस्था :मनोहर एन्टरटेन्मेंट निर्मित
निर्माता :सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नागेश भोसले, सुरेश सुवर्णा, लक्ष्मीकांत खाबिया
दिग्दर्शक :नागेश भोसले
कथा :अरविंद जगताप
पटकथा :अरविंद जगताप
संवाद :अरविंद जगताप
संगीत :शैलेंद्र बर्वे
छायालेखन :सुरेश सुवर्णा
संकलक :राज सुर्वे
कला :वासु पाटील
रंगभूषा :महादेव दळवी
वेषभूषा :अभिव्यक्ती पाटील
प्रसिद्धी संकल्पना :सुगंधा लोणीकर
कलाकार :सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नागेश भोसले, ज्योती जोशी, सुझान बर्नेट, सुहास परांजपे, नुतन जयंत, प्रो. दिलीप घारे, डॉ.सुधीर निकम, सिद्धेश्वर झाडबुके, लिला गोखले
गीते :१) सरकार अहो सरकार

सामायिक करा :

गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती