गडबड घोटाळा
१९८६

विनोदी
३५मिमी/रंगीत/११४मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी. ७३३१/७-१०-१९८६./ यू

निर्मिती संस्था :ईगल इन्टरनॅशनल एन्टरप्राइझेस
निर्माता :एस. पी. अहलुवालीया
दिग्दर्शक :राजा बारगीर
कथा :दत्ता केशव
पटकथा :दत्ता केशव
संवाद :दत्ता केशव
संगीत :सुरेश कुमार
छायालेखन :सूर्यकांत लवंदे
संकलक :विजय खोचीकर
गीतलेखन :प्रविण दवणे, मुरलीधर गोडे
कला :मनोहर आचरेकर
रंगभूषा :अनंत साळवी
केशभूषा :विद्या कांबळी
वेषभूषा :गणपत पाटील
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :किरण आर्टस
गीत मुद्रण :बॉम्बे साऊंड सर्व्हिस
ध्वनिमुद्रक :गणपत गावडे
ध्वनिमुद्रिका :व्हिनस रेकॉडर्स अ‍ॅड कॅसेटस, मुंबई
निर्मिती स्थळ :फिल्मसिटी, चांदीवली
रसायन शाळा :अ‍ॅड लॅब.
कलाकार :अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, शरद तळवलकर, निळू फुले, शेखर नवरे, सविता प्रभुणे, स्मिता तळवलकर, प्रेमा किरण, मनोरमा वागळे, अर्चना नाईक, दीनानाथ टाकळकर, राजा नाईक, वसंत इंगळे, बलदेव इंगवले
पार्श्वगायक :अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, अजहर जावेद
गीते :१) सूर्य उगवतो नभात आणिक, २) आभाळाचे पांघरूण घालुनी जगाला, ३) माझ्याच मागं किती लागशील गो, ४) एकांत बेफाट-वाराही पिसाट, ५) तुझे माझे नाते राजा रातीला जडे.

सामायिक करा :

गडबड घोटाळा - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती